शिवानीच्या बॅगेत असतो चॉकलेट्सचा खजाना. एक दोन नाही, तर तीन इअरफोन्स आणि ब्यूटूथ स्पिकर असतात तिच्या बॅगेत. मेकअप किटमधील आवडती गोष्ट तिने शेअर केली आहे आजच्या Whats in my bag मध्ये. Watch what's in my bag with Shivani Sonar Only On Rajshri Marathi. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.